To add this eBook, remove any 1 eBook from your cart or buy the 25 eBooks present in the eBook cart
There was a problem adding this eBook to the cart
Unlimited reading. Over 2 million titles. Learn more
OR

Download the free Kindle app and start reading Kindle books instantly on your smartphone, tablet or computer – no Kindle device required. Learn more
Read instantly on your browser with Kindle for Web.
Using your mobile phone camera, scan the code below and download the Kindle app.
जीवनाशी संवाद | Jeevanashi Sanwad | Madhu Dandavate | Kumud Karkare (Marathi Edition) Kindle Edition
- Kindle Edition
₹0.00 This title and over 1 million more available with Kindle Unlimited ₹150.00 to buy
२१ जानेवारी १९२४ ते १२ नोव्हेंबर २००५ . असे ८१ वर्षांचे आयुष्य लाभलेले मधु दंडवते यांनी विद्यार्थीदशेत असतानाच १९४२ च्या 'चले जाव' आंदोलनात सहभाग घेतला होता. नंतर भौतिकशास्त्राचे प्राध्यापक म्हणून त्यांनी दोन दशकांहून अधिक काळ काम केले. स्वातंत्र्यानंतर समाजवादी पक्षाचे नेते म्हणून काम करताना त्यांनी पुढील दोन दशकांत संयुक्त महाराष्ट्राची चळवळ आणि गोवा मुक्ती संग्रामातही सहभाग घेतला. नंतर १९७५ ते ७७ या राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात त्यांनी तुरुंगवास भोगला.
१९७१ ते ९१ या काळात कोकणातील राजापूर लोकसभा मतदारसंघातून सलग पाच वेळा ते निवडून आले आणि उत्तम संसदपटू म्हणून त्यांची ख्याती झाली. त्याच दरम्यान त्यांनी मोरारजी देसाई मंत्रिमंडळात रेल्वेमंत्री म्हणून तर व्ही.पी.सिंग मंत्रिमंडळात अर्थमंत्री म्हणून काम केले. देवेगौडा व इंद्रकुमार गुजराल पंतप्रधान असताना, म्हणजे १९९६ ते ९८ या काळात ते केंद्रीय नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष होते. मराठी व इंग्रजीत मिळून डझनभर पुस्तके त्यांच्या नावावर आहेत. त्यातील 'डायलॉग विथ लाइफ' या आत्मकथनात्मक व कार्यकथनात्मक म्हणता येईल अशा इंग्रजी पुस्तकाचा हा मराठी अनुवाद आहे.

- LanguageMarathi
- Publication date19 March 2023
- File size545 KB
Kindle e-Readers
Free Kindle Reading Apps
Explore Our Collection Of Marathi eBooks
Click here to browse eBooks by Shivaji Sawant, Ranjeet Desai, V.S. Khandekar, V.P. Kale and more authors.Product details
- ASIN : B0BYZ7491R
- Publisher : sadhana prakashan; 2nd edition (19 March 2023)
- Language : Marathi
- File size : 545 KB
- Simultaneous device usage : Unlimited
- Text-to-Speech : Not enabled
- Screen Reader : Supported
- Enhanced typesetting : Enabled
- Word Wise : Not Enabled
- Print length : 254 pages
- Best Sellers Rank: #170,269 in Kindle Store (See Top 100 in Kindle Store)
- #32,129 in Literature & Fiction (Kindle Store)
- #143,446 in Literature & Fiction (Books)
- Customer Reviews:
About the author
Follow authors to get new release updates, plus improved recommendations.

Discover more of the author’s books, see similar authors, read author blogs and more
Customer reviews
5.0 out of 5 stars
5 out of 5
1 global rating
How are ratings calculated?
To calculate the overall star rating and percentage breakdown by star, we don’t use a simple average. Instead, our system considers things like how recent a review is and if the reviewer bought the item on Amazon. It also analyses reviews to verify trustworthiness.
No customer reviews
There are 0 customer reviews and 1 customer rating.