Kindle Price:    229.00
inclusive of all taxes

includes free wireless delivery via Amazon Whispernet
Kindle unlimited logo
Read this title for free. Learn more
Read for Free
OR

These promotions will be applied to this item:

Some promotions may be combined; others are not eligible to be combined with other offers. For details, please see the Terms & Conditions associated with these promotions.

Deliver to your Kindle or other device

Deliver to your Kindle or other device

Kindle App Ad
Success Secrets: Success secrets - Marathi Book Kindle Edition (सक्सेस सिक्रेट्स 1) (Marathi Edition) by [Gore, Nilesh]

Success Secrets: Success secrets - Marathi Book Kindle Edition (सक्सेस सिक्रेट्स 1) (Marathi Edition) Kindle Edition

5.0 out of 5 stars 4 customer reviews

See all 2 formats and editions Hide other formats and editions
Price
New from
Kindle Edition
   229.00

Length: 201 pages Enhanced Typesetting: Enabled Page Flip: Enabled
Language: Marathi

Learn more about reading Indian language eBooks

Click here to learn more about reading Indian language eBooks.


Product description

Product Description

This is the best ever Marathi Motivational Book. 23 secrets have power and potential to change your story.
आयुष्यात कोणत्याही वळणावर आणि कोणत्याही टप्यावर मनाचा कायापालट करून सफलता खेचून आणणारे अतिशय प्रेरक पुस्तक.
जीवनातील प्रत्येक टप्प्याची सुरुवात करताना हे पुस्तक म्हणजे एक अद्वितीय अशी भेटच ठरते.

आपण स्वप्न बघतो पण तरीही आपल्याला हवं ते बहुतेकजन प्रत्यक्षात उतरवू शकत नाहीत पण आता स्वप्नपूर्तीच्या मार्गावर आत्मविश्वास दुप्पट करणारे आणि मनातील धाकधूक संपवून सफल जीवन उभे करण्याची तिप्पट प्रेरणा देणारे तसेच ज्यंना आयुष्यात खूप काही करायचंय व मिळवायचंय अशांसाठी “सक्सेस सिक्रेट्स’ एक अप्रतिम पुस्तक आपल्यासाठी उपलब्ध आहे.

खऱ्या अर्थाने सक्सेसफुल असण्याची भावना निर्माण करणारे “सक्सेस सिक्रेट्स” हे पुस्तक तुमचा दृष्टीकोन बदलणारे, कल्पनाशक्तीला वाव देणारे, कार्यशक्तीला दिशा देणारे, सफलता व समृद्धीकडे नेणारे तसेच अध्यात्मिक वृत्ती जागृत तुम्हाला अधिक परिपूर्ण आणि प्रगल्भ बनवणारे हे एक उत्कृष्ठ पुस्तक आहे.

खूप सफलता, उत्तम आरोग्य, मुबलक पैसा आणि आनंदसह समाधानकारक आयुष्य आपल्या सर्वांनाच हवंय आणि ते मिळवण्याची तशी क्षमता देखील आपल्यात असते पण आयुष्याच्या गोंधळात ती कुठतरी गायब होते... इतर लोक सफल होतात आणि आपण म्हणतो, “ते नशीबवान आहेत” , “आमचे ग्रह खराब आहेत” इत्यादी.... इत्यादी....

सक्सेस सिक्रेट्स हे पुस्तक करिअर, नौकरी, व्यवसाय नाती आणि व्यक्तिगत आयुष्यातील समस्यांवर एक ‘रामबाण’ औषधासारखे आहे. हे पुस्तक तुमची विचारसरणी, मनःस्थिती आणि मानसिकता बदलावाणारी आहे कारण सफल आणि असफल लोकांमध्ये सर्वात मोठा फरक हा विचारसरणी मधेच असतो...
प्रत्येकजन सफलतेची सिक्रेट्स आणि मास्टर की चा शोध घेत आहे की जेणेकरून लवकर यशस्वी होता येईल...
आणि या पुस्तकाद्वारे तुमचा शोध संपलाय. सक्सेस सिक्रेट्स हे पुस्तक सारांश आहे सफल झालेल्या लोकांच्या आयुष्याचा आणि त्यांच्या मनःस्थितीचा....
आनंदी, उत्साही आणि सफल आयुष्य जगण्यासाठी सकारात्मक विचार फार गरजेचे असतात म्हणून या पुस्तकातील कोणतेही सक्सेस सिक्रेट्स आपले जीवन आशादायी, वचनबद्ध आणि सफल करेल.

ज्यांना आपल्या करिअरवर, व्यक्तिगत जीवनावर, व्यवसायावर आणि एकंदर आयुष्यावर नियंत्रण मिळवायचे आहे अशांसाठी हे पुस्तक खूप हेल्पफुल आहे. यातील सिक्रेट्स वाचतांना किंवा पुन्हा वाचतांना वाचकांना नवीन काहीतरी समजते आणि सफलतेच्या जवळ नेते.
सक्सेस सिक्रेट्स हे मार्गदर्शनपर पुस्तक आहे. सफलतेचे फक्त स्वप्न पाहून चालत नाही. सक्सेस सिक्रेट्स च्या उपयोगाने स्वतःमधील सामर्थ्य ओळखून त्याचा पुरेपूर वापर करून निश्चित टप्यात कसं यश मिळवायचं याचे सिक्रेट्स या पुस्तकात आहे....
पुस्तक वाचण्यासाठी व भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा,

निलेश गोरे



Product details

 • Format: Kindle Edition
 • File Size: 5366 KB
 • Print Length: 201 pages
 • Publisher: Nilesh Gore - Bhusawal; 1 edition (9 February 2017)
 • Sold by: Amazon Asia-Pacific Holdings Private Limited
 • Language: Marathi
 • ASIN: B06X3S2V3V
 • Word Wise: Not Enabled
 • Screen Reader: Supported
 • Enhanced Typesetting: Enabled
 • Average Customer Review: 5.0 out of 5 stars 4 customer reviews
 • Amazon Bestsellers Rank: #6,838 Paid in Kindle Store (See Top 100 Paid in Kindle Store)
 • Would you like to tell us about a lower price?


4 customer reviews

5.0 out of 5 stars

Review this product

Share your thoughts with other customers

Showing 1-4 of 4 reviews

15 February 2017
Format: Kindle EditionVerified Purchase
One person found this helpful
Comment Report abuse
5 September 2017
Format: PaperbackVerified Purchase
14 February 2017
Format: Kindle Edition
2 people found this helpful
Comment Report abuse
14 February 2017
Format: Kindle Edition
One person found this helpful
Comment Report abuse
click to open popover

Where's My Stuff?

Delivery and Returns

Need Help?